अरोग्य शिबिर
ग्रामपंचायत फांगुळगव्हाण हद्दीमध्ये विविध आजारांवर मात करणेसाठी अरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
ग्रामपंचायत फांगुळगव्हाण मध्ये पशूसंर्वधन विभागामार्फत संदर्भसेवा देण्यात आली .
अँनिमिया मुक्तिसाठी ग्रामपंचायत फांगुळगव्हाण अरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले.