मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत गावाचा विकास अराखडा महीला बचत गटाचे मदतीने तयार करण्यात आला.
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी केंद्राचे रंगरंगोटी, व सुशोभिकरण,बोलक्याभिंती याचे काम करण्यात आले.
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील महीलांचे स्वयम सहायता गट स्थापण करणे, कर्ज प्रकरणे मिळवुन देणे, व लखपती दिदी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान २०२५-२६ अंतर्गत ग्रामपंचायत फांगुळगव्हाण हद्दीतील काळुदेवी महिला बचत गट सावर्णे 10 लाख मा.सरपंच सौ. सविता भला यांचे पुढाकारणे व बँक आँफ महाराष्ट्र शाखा न्याहाडी यासकडुन कर्ज वाटप करण्यात आले
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान २०२५-२६ अंतर्गत ग्रामपंचायत फांगुळगव्हाण हद्दीतील जन सावित्री महिला बचत गट सावर्णे 5 लाख मा.सरपंच सौ. सविता भला यांचे पुढाकारणे व बँक आँफ महाराष्ट्र शाखा न्याहाडी यासकडुन कर्ज वाटप करण्यात आले
👥
1995
Total People Lived
in Our Village
541.98 Hectares
Squrare kilometres
Region Covers
♂️
58-42
Male -Female
Ratio