मुख्यंमत्री समृध्द पंचायतराज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत फांगुळगव्हाण मधील प्रत्येक घरांसाठी QR कोडची नंबर प्लेट लावण्यात आली आहे. ज्याचे मध्यामातुन प्रत्येक मालमत्ता धारक आपल्या घरामधुन आपल्या मोबाईल मधुन QRकराचा भरणा करण्यात येण्याची सोय करण्यात आली आहे.कराची भरणा केल्यामुळे ग्रामपंचायतीचे सर्व दाखल्याची मागणी सदर QR स्कँन करून करता येणारा आहे व मागणी केलेला दाखला घर पोहच देण्यात येणार आहे.