मा.श्री देवेंद्रजी फडणीस
मुख्यमंत्रि महाराष्ट्र राज्य
मा.श्री एकनाथजी शिंदे
उपमुख्यमंत्रि महाराष्ट्र राज्य
मा.श्री अजितजी पवार
उपमुख्यमंत्रि महाराष्ट्र राज्य
मा.श्री जयकुमार गोरे
ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य
🏆ग्रामपंचायतीस प्राप्त पुरस्कार व सन्मान🏆
आमच्या ग्रामपंचायतीचे उत्कृष्टतेची आणि प्रगतीची योशोगाथा
१)‘माझी वसुंधरा अभियान ४०’ अंतर्गत या ग्रामपंचायतीने कोंकण विभाग स्तरावर उच्च कामगिरी करून विभागामध्ये तिसरा पुरस्कार मिळवला आहे.
२) आर. आर. आबा पाटिल स्वच्छ व सुंदर गाव तालुका पुरस्कार प्राप्त.
३)OSF ++ प्रमाणप्रत्र प्राप्त ग्रामपंचायत
सरकारी योजना
गावकयांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकिय योजना व उपक्रम शोधा. ग्रामीण विकासासाठी नव्या पुढाकारांबाबत अद्यावत राहा.
नागरिकांसाठी नविन सुचना व घोषणा
गावाच्या नागरीकासाठी आवश्यक सुचना व घोषना येथे पाहु शकता.
नुकासान भरपाई विषयी सुचना
अवकाळी पावसामुळे उभे पिकाचे व कापुन ठेवण्यात आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणवर नुकसान आजेले आहे. तरी शासनाकडुन त्यासाठी नुकासन भरपाई देण्यात येणार आहे .तरी शेतीचे नुकसान झालेल्या शेतकरायांनी आवश्यक कागदपत्र ग्रामपंचायीतकडे सादर करावे........
ग्रामपंचायत प्रत्याक घरांसाठी डिजिटल घरनंबर
ग्रामपंचायत फांगुळगव्हाण हद्दीतील प्रत्येक घरांना डिजिटल घर क्रमांक लावण्यात येणार आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी आपापल्या घर क्रमांक लावण्यासठी ग्रामपंचायतीस सहकार्य करावे ही विनंती.......
श्रमदान “एक दिवस गावासाठी,गावाच्या विकासासाठी”
आमची शाळा ,सुंदर शाळा
गावातील शिक्षणाचे महत्व व शाळेविषयी सविस्त माहीती.
आमच्याशी संपर्क साधा
गावाच्या विकासासाठी आपले सुझाव आणि सहकार्य अपेक्षित आहे.
👥
1995
Total People Lived
in Our Village
541.98 Hectares
Squrare kilometres
Region Covers
♂️
58-42
Male -Female
Ratio